Recents in Beach

महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांची यादी | List of Chief Minister of Maharashtra in Marathi

 

महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांची यादी | List of Chief Minister of Maharashtra in Marathi

महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांची यादी | List of Chief Minister of Maharashtra in Marathi


महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांची यादी | List of Chief Minister of Maharashtra in Marathi : आजच्या या लेखात आपण महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांची यादी हा सामान्य ज्ञान मधील घटक अभ्यासणार आहोत.

महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांची यादी | List of Chief Minister of Maharashtra :

महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.

मुख्यमंत्र्यांचे नाव

कार्यकाळ

राजकीय पक्ष

विभाग

यशवंतराव बळवंतराव चव्हाण |
Yashwantrao Balwantrao Chavan 

01 मे 1960 ते
19
नोव्हेंबर 1962

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

पश्चिम महाराष्ट्र

मारोतराव सांबशीवपंत कन्नमवार |
Marotrao Shambshio Kannamwar 

20 नोव्हेंबर 1962 ते
24
नोव्हेंबर 1963

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

विदर्भ

परशुराम कृष्णाजी सावंत |
Parashuram Krishnaji Sawant 

25 नोव्हेंबर 1963 ते
04
डिसेंबर 1963

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

कोकण

वसंतराव फुलसिंग नाईक |
Vasantrao Phulsing Naik 

05 डिसेंबर 1963 ते
01
मार्च 1967

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

विदर्भ

वसंतराव फुलसिंग नाईक |
Vasantrao Phulsing Naik 

01 मार्च 1967 ते
13
मार्च 1972

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

विदर्भ

वसंतराव फुलसिंग नाईक |
Vasantrao Phulsing Naik 

13 मार्च 1972 ते
20
फेब्रुवारी 1975

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

विदर्भ

शंकरराव भाऊराव चव्हाण |
Shankarrao Bhavrao Chavan 

21 फेब्रुवारी 1975 ते
16
मे 1977

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

 मराठवाडा

वसंतदादा बंडूजी पाटील |
Vasantdada Banduji Patil 

17 मे 1977 ते
05
मार्च 1978

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

पश्चिम महाराष्ट्र

वसंतदादा बंडूजी पाटील |
Vasantdada Banduji Patil 

05 मार्च 1978 ते
18
जुलै 1878

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

पश्चिम महाराष्ट्र

शरद गोविंदराव पवार |
Sharad Govindrao Pawar 

18 जुलै 1978 ते
17
फेब्रुवारी 1980

पुरोगामी लोकशाही दल

पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रपती राजवट |
President’s rule 

17 फेब्रुवारी 1980 ते
08
जून 1980

अब्दुल रहमान अंतुले |
Abdul Rehman Antulay 

09 जून 1980 ते
12
जानेवारी 1982

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

कोकण

बाबासाहेब अनंतराव भोसले |
Babasaheb Anantrao Bhosale 

21 जानेवारी 1982 ते
01
फेब्रुवारी 1983

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

पश्चिम महाराष्ट्र

वसंतदादा बंडूजी पाटील |
Vasantdada Banduji Patil 

02 फेब्रुवारी 1983 ते
01
जून 1985

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

पश्चिम महाराष्ट्र

शिवाजीराव पाटील निलंगेकर |
Shivajirao Patil Nilangekar 

03 जून 1985 ते
06
मार्च 1986

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

मराठवाडा

शंकरराव भाऊराव चव्हाण |
Shankarrao Bhavrao Chavan 

12 मार्च 1986 ते
26
जून 1988

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

मराठवाडा

शरद गोविंदराव पवार |
Sharad Govindrao Pawar 

26 जून 1988 ते
03
मार्च 1990

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

पश्चिम महाराष्ट्र

शरद गोविंदराव पवार |
Sharad Govindrao Pawar 

04 मार्च 1990 ते
25
जून 1991

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

पश्चिम महाराष्ट्र

सुधाकरराव राजूसिंग नाईक |
Sudhakarrao Rajusing Naik 

25 जून 1991 ते
22
फेब्रुवारी 1993

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

विदर्भ

शरद गोविंदराव पवार |
Sharad Govindrao Pawar 

06 मार्च 1993 ते
14
मार्च 1995

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

पश्चिम महाराष्ट्र

मनोहर गजानन जोशी |
Manohar Gajanan Joshi 

14 मार्च 1995 ते
31
जानेवारी 1999

शिवसेना

कोकण

नारायण तातु राणे |
Narayan Tatu Rane 

01 फेब्रुवारी 1999 ते
17
ऑक्टोबर 1999

शिवसेना

कोकण

विलासराव दगडोजीराव देशमुख |
Vilasrao Dagadojirao Deshmukh 

18 ऑक्टोबर 1999 ते
16
जानेवारी 2003

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

मराठवाडा

सुशीलकुमार संभाजी शिंदे |
Sushilkumar Sambhaji Shinde 

18 जानेवारी 2003 ते
30
ऑक्टोबर 2004

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

पश्चिम महाराष्ट्र

विलासराव दगडोजीराव देशमुख |
Vilasrao Dagadojirao Deshmukh 

01 नोव्हेंबर 2004 ते
04
डिसेंबर 2008

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

मराठवाडा

अशोक शंकरराव चव्हाण |
Ashok Shankarra Chavan 

08 डिसेंबर 2008 ते
15
ऑक्टोबर 2009

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

मराठवाडा

अशोक शंकरराव चव्हाण |
Ashok Shankarrao Chavan 

07 नोव्हेंबर 2009 ते
09
नोव्हेंबर 2010

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

मराठवाडा

पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण |
Prithviraj Dajisaheb Chavan 

11 नोव्हेंबर 2010 ते
26
सप्टेंबर 2014

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रपती राजवट |
President’s rule 

28 सप्टें 2014 ते
30
ऑक्टोबर 2014

देवेंद्र गंगाधर फडणवीस |
Devendra Gangadharrao Fadnavis 

31 ऑक्टोबर 2014 ते
08
नोव्हेंबर 2019

भारतीय जनता पक्ष

विदर्भ

राष्ट्रपती राजवट |
President’s rule 

12 नोव्हेंबर 2019 ते
23
नोव्हेंबर 2019

देवेंद्र गंगाधर फडणवीस |
Devendra Gangadharrao Fadnavis 

23 नोव्हेंबर 2019 ते
26
नोव्हेंबर 2019

भारतीय जनता पक्ष

विदर्भ

उद्धव बाळासाहेब ठाकरे |
Uddhav Balasaheb Thackeray 

28 नोव्हेंबर 2019 ते
29
जून 2022

शिवसेना

कोकण

एकनाथ संभाजी शिंदे |
Eknath Sambhaji Shinde

30 जून 2022 ते आजपर्यंत

शिवसेना

कोकण


आमदार नसुन ही मुख्यमंत्री पदावर बसणाऱ्या व्यक्ती :

  • बॅ. अब्दुल रहमान अंतुले (1980)
  • वसंतदादा बंडूजी पाटील (1983)
  • शिवाजीराव पाटील निलंगेक (1985)
  • शंकरराव भाऊराव चव्हाण (1986)
  • शरद गोविंदराव पवार (1993)
  • सुशीलकुमार संभाजी शिंदे (2003)
  • पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण (2010)
  • उद्धव बाळासाहेब ठाकरे (2019)

Frequently Asked Questions-FAQs

प्रश्न 1. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत?

उत्तर :- एकनाथ संभाजी शिंदे हे महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री आहेत.

प्रश्न 2. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?

उत्तर :- यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते.

प्रश्न 3. महाराष्ट्रातील सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण?

उत्तर :- शरद गोविंदराव पवार (38 व्या वर्षी) हे महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते.

प्रश्न 4. महाराष्ट्रातील दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण?

उत्तर :- देवेंद्र गंगाधर फडणवीस (44 व्या वर्षी) हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते.

प्रश्न 5. महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कोण होते?

उत्तर :- मारोतराव सांबशीवपंत कन्नमवार हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते.

प्रश्न 6. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री कोण होते?

उत्तर :- वसंतराव फुलसिंग नाईक (11 वर्ष 77 दिवस) हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होते.

प्रश्न 7. शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किती वेळा झाले?

उत्तर :- शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 4 वेळा झाले.

प्रश्न 8. महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ मुख्यमंत्री कोण होते?

उत्तर :- देवेंद्र गंगाधर फडणवीस (3 दिवस) हे महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ मुख्यमंत्री होते.

प्रश्न 9. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत?

उत्तर :- एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री आहेत.

प्रश्न 10. महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री कोण होते?

उत्तर :- परशुराम कृष्णाजी सावंत हे महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री होते.

प्रश्न 11. महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री कोण होते?

उत्तर :- वसंतराव फुलसिंग नाईक हे महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री होते.

प्रश्न 12. महाराष्ट्राचे पाचवे मुख्यमंत्री कोण होते?

उत्तर :- शंकरराव भाऊराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पाचवे मुख्यमंत्री होते.

प्रश्न 13. महाराष्ट्राचे सहावे मुख्यमंत्री कोण होते?

उत्तर :- वसंतदादा बंडूजी पाटील हे महाराष्ट्राचे सहावे मुख्यमंत्री होते.

प्रश्न 14. महाराष्ट्राचे सातवे मुख्यमंत्री कोण होते?

उत्तर :- शरद गोविंदराव पवार हे महाराष्ट्राचे सातवे मुख्यमंत्री होते.

प्रश्न 15. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत?

उत्तर :- उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री होते?

प्रश्न 16. महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री कोण होते?

उत्तर :- अब्दुल रहमान अंतुले हे महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री होते.

प्रश्न 17. महाराष्ट्राचे नववे मुख्यमंत्री कोण होते?

उत्तर :- बाबासाहेब अनंतराव भोसले हे महाराष्ट्राचे नववे मुख्यमंत्री होते.

प्रश्न 18. महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री कोण होते?

उत्तर :- शिवाजीराव पाटील निलंगेकर हे महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री होते.

प्रश्न 19. महाराष्ट्राचे अकरावे मुख्यमंत्री कोण होते?

उत्तर :- सुधाकरराव राजूसिंग नाईक हे महाराष्ट्राचे अकरावे मुख्यमंत्री होते.

प्रश्न 20. महाराष्ट्राचे बारावे मुख्यमंत्री कोण होते?

उत्तर :- मनोहर गजानन जोशी हे महाराष्ट्राचे बारावे मुख्यमंत्री होते.

प्रश्न 21. महाराष्ट्राचे तिरावे मुख्यमंत्री कोण होते?

उत्तर :- नारायण तातु राणे हे महाराष्ट्राचे तिरावे मुख्यमंत्री होते.

प्रश्न 22. महाराष्ट्राचे चौदावे मुख्यमंत्री कोण होते?

उत्तर :- विलासराव दगडोजीराव देशमुख हे महाराष्ट्राचे चौदावे मुख्यमंत्री होते.

प्रश्न 23. महाराष्ट्राचे पंधरावे मुख्यमंत्री कोण होते?

उत्तर :- सुशीलकुमार संभाजी शिंदे हे महाराष्ट्राचे पंधरावे मुख्यमंत्री होते.

प्रश्न 24. महाराष्ट्राचे सोळावे मुख्यमंत्री कोण होते?

उत्तर :- अशोक शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे सोळावे मुख्यमंत्री होते.

प्रश्न 25. महाराष्ट्राचे सतरावे मुख्यमंत्री कोण होते?

उत्तर :- पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण हे महाराष्ट्राचे सतरावे मुख्यमंत्री होते.

प्रश्न 26. महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री कोण होते?

उत्तर :- देवेंद्र गंगाधर फडणवीस हे महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री होते.

तुम्हाला महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांची यादी | List of Chief Minister of Maharashtra ही माहिती आवडली असेल तर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या